PustakJatra
Home | Login | Shopping Cart | My Account | Track Your Order | Help | Wish List | Contact Us | Office Time 10.30AM To 6.30PM
  • सर्व पुस्तके
  • Categories
    • कथा - कादंबरी
      • विनोदी
      • धार्मिक
      • गूढकथा
      • सत्यकथा
      • लघुकथा
      • व्यक्तीचित्रण
    • ललित
    • कविता
      • समिक्षा
      • संग्रह
    • विज्ञान
    • आत्मचरित्र
      • अनुभ कथन
    • ऐतिहासिक
      • माहितीपर
      • अभ्यास
    • वैचारिक
    • अनुवादित
      • लेख
      • विदेशी
    • आरोग्य
      • आहार
      • स्त्रीविषयक
      • औषधे
      • Sex
      • Psychology
    • समीक्षा
    • भटकंती
      • गडकिल्ले
      • परदेश वर्णन
    • माहितीपर
    • बालसाहित्य
    • धार्मिक
      • संत साहित्य
      • पूजाविधी
    • कला
      • नाटक
      • संगीत
      • नृत्य
    • व्यक्तिमत्व विकास
    • पाककला
    • ज्योतिष
    • इतर
    • सीडीज
      • कथाकथन
      • नाटक
      • चित्रपट
      • गाणी
    • शैक्षणिक
      • अभ्यास विषयक
      • MPSC/UPSC
    • वास्तुशास्त्र
    • जुनी पुस्तके
    • Computer Accessories
      • Pen drives
    • दिवाळी अंक
    • आध्यात्मिक
    • Offer
    • Gift Coupons
    • English Books
      • Indian Writers
  • Call Us - +91 9270108080
  • Pustakjatra Magazine
Search
Home
>
व्यक्तिमत्व विकास

Samwad Geeta- Dukhat Khush Rahanaychi Kala

By Sirshree (Author)

Write a Review
Rs.150
Rs.120
20%
Rs.30 (20%)

In Stock
Ships in 3 - 6 Days
Free Shipping in India!
Available in:
Samwad Geeta- Dukhat Khush Rahanaychi Kala
  • Samwad Geeta- Dukhat Khush Rahanaychi Kala
Samwad Geeta- Dukhat Khush Rahanaychi Kala
INR
In Stock
120.0
Rs.120


Description

हे पुस्तक कहाणीच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. यामध्ये एका दुःखग्रस्त माणसाची कहाणी सांगितली असून तो दुःखापासून मुक्त कसा होतो हे विशद केलं आहे. ही कहाणी प्रत्येकाबरोबर घडणारी आहे. सामान्य माणसाच्या जीवनात असणारं दुःख व त्यापासून मुक्तीचं रहस्य या कहाणीद्वारे आपणासमोर ठेवण्यात आलं आहे. वास्तविक खुशी, आनंद हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे. परंतु माणूस या रहस्यापासून अनभिज्ञ असल्यामुळे तो आनंदाच्या शोधात इतरत्र भटकत असतो. आनंदाने आनंदाचा शोध कसा घ्यावा ही कला आपणास हे पुस्तक शिकवेल.
 
आजच्या परिस्थितीत सापालाच शिडी बनवून त्याच्यासमोर साधना कशी करायची? समोरच्या माणसाचा नकारात्मक प्रतिसाद असतानादेखील त्याची मदत कशी घेता येईल? इतरांच्या द्वेष, मत्सरातूनही बळ कसं प्राप्त करायचं? पृथ्वीवर येण्याचं खरं लक्ष्य काय आहे? दुःखातही खुश का आणि कसं राहायचं? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं ‘संवाद गीता - दुःखात खुश राहण्याची कला’ या पुस्तकात मिळतील.
 
हे केवळ पुस्तक नसून तीस दिवसाचं शिबिर आहे. याचा उपयोग करून आपण निरंतर खुश राहण्याचा दृढ संकल्प करू शकाल.

हे पुस्तक कहाणीच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. यामध्ये एका दुःखग्रस्त माणसाची कहाणी सांगितली असून तो दुःखापासून मुक्त कसा होतो हे विशद केलं आहे. ही कहाणी प्रत्येकाबरोबर घडणारी आहे. सामान्य माणसाच्या जीवनात असणारं दुःख व त्यापासून मुक्तीचं रहस्य या कहाणीद्वारे आपणासमोर ठेवण्यात आलं आहे. वास्तविक खुशी, आनंद हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे. परंतु माणूस या रहस्यापासून अनभिज्ञ असल्यामुळे तो आनंदाच्या शोधात इतरत्र भटकत असतो. आनंदाने आनंदाचा शोध कसा घ्यावा ही कला आपणास हे पुस्तक शिकवेल. आजच्या परिस्थितीत सापालाच शिडी बनवून त्याच्यासमोर साधना कशी करायची? समोरच्या माणसाचा नकारात्मक प्रतिसाद असतानादेखील त्याची मदत कशी घेता येईल? इतरांच्या द्वेष, मत्सरातूनही बळ कसं प्राप्त करायचं? पृथ्वीवर येण्याचं खरं लक्ष्य काय आहे? दुःखातही खुश का आणि कसं राहायचं? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं ‘संवाद गीता - दुःखात खुश राहण्याची कला’ या पुस्तकात मिळतील. हे केवळ पुस्तक नसून तीस दिवसाचं शिबिर आहे. याचा उपयोग करून आपण निरंतर खुश राहण्याचा दृढ संकल्प करू शकाल.

Features

  • : Samwad Geeta- Dukhat Khush Rahanaychi Kala
  • : Sirshree

You may also be interested in

  • Karmatma Aani Karmasidhhant- Karm Karnyachi Kala
    Karmatma Aani Karmasidhhant Karm Karnyachi … By Sirshree Rs.150
    Rs.130
  • Madhur Natyanche Aanandgane- Aatmasamruddha Parivarasathi
    Madhur Natyanche Aanandgane Aatmasamruddha … By Sirshree Rs.160
    Rs.140
  • Neev Ninety- Charitra Vardan (With VCD)
    Neev Ninety Charitra Vardan (With VCD) By Sirshree Rs.125
    Rs.100
  • Nirnay Aani Jababdari
    Nirnay Aani Jababdari By Sirshree Rs.140
    Rs.112
  • Nishabd Sanwad Ek Jadu- Jivan Jagnyache 111 Samadhan
    Nishabd Sanwad Ek Jadu Jivan Jagnyache 111 … By Sirshree Rs.199
    Rs.159
  • Paripurna Palakatva- Mulansathi, Niragas Fulansathi
    Paripurna Palakatva Mulansathi, Niragas … By Sirshree Rs.375
    Rs.318
  • Prem- Premachi Shakti Dweshatun Mukti
    Prem Premachi Shakti Dweshatun Mukti By Sirshree Rs.125
    Rs.110
  • Rahasyamay Bharatacha Shodh
    Rahasyamay Bharatacha Shodh By Sirshree Rs.295
    Rs.250

Reviews

Be the first one to review this product

Write a Review

Discussion:Samwad Geeta- Dukhat Khush Rahanaychi Kala

Be the first to start a discussion Start a new discussion

Browse all Discussions on व्यक्तिमत्व विकासs

Look for Similar Items by Category

  • Home > व्यक्तिमत्व विकास
CLOSE X

Contact Us

  • Contact Us

Others

  • About Us
 

My Account

  • My Account
  • My Orders
  • Shopping Cart
  • Wish List

Help

  • Payments & Returns
  • Privacy Policy
  • Help / FAQ
  • Shipping Options

Payment Options

  • Credit Cards
  • Net Banking(All Major Indian Banks)
  • COD
  • Bank Transfer
02.jpg
Facebook Twitter 
Buy Marathi Books, Online Marathi Novels, Marathi Books Online Shopping, Shop Marathi Books Online India, Online Marathi Books
 
Powered by infibeam