-
Pani Te Pani By Abhijit Ghorpade Rs.200 Rs.186 In StockShips in 2 - 6 Daysअतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे…
-
-
Kavitechya Vatevar By Aruna Dhere Rs.150 Rs.120 In StockShips in 3 - 6 Daysकवितेची ओळख आपल्याला बालपणापासूनच होते. ती पुढे शालेय जीवनातही भेटते. पुढे प्रत्येकाच्या आवडीनुसार तिचा आवाका वेगवेगळा होतो. कविता वाचणे, कळणे याचबरोबर ती करता येणे, हे सगळ्यांनाच…
-
Stalinchi Mulagi By Vi Sa Valimbe Rs.125 Rs.112 In StockShips in Same Dayस्टॅलिनकन्या स्वेतलानाची विलक्षण चरित कहाणी !…
-
ग र ु ड झ े प By Vi Sa Walimbe Rs.125 Rs.106 In StockShips in 2 - 5 Days"मी सुभाषचंद्र बोस, आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी शपथ घेतो की, हिंदुस्थानला-माझ्या प्राणप्रिय मातृभूमीला आणि अडतीस कोटी देशबांधवांना स्वतंत्र करण्यासाठी, आझाद हिंद सरकारच्या वतीने आजपासून प्रवर्तित होत…
-
Ani Samaja By Guru Dayal Singh Rs.115 Rs.92 In StockShips in 3 - 6 Daysप्रतीकात्मक पद्धतीने घेतलेला जीवनवेध.…
-
Arogyam Manasampada By Dr Nitin Unkule Rs.110 Rs.93 In StockShips in 2 - 5 Daysसुप्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. नितीन उनकुले यांचे जीवनशैली विषयक वाचनीय विचार.…
-
Basashtache Gunhegar By V S Valinbe Rs.140 Rs.112 In StockShips in 2 - 5 Days१९६२मध्ये मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी आणि आपल्या या राष्ट्रीय मानहानीला असणारे घटक यांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवणारे पुस्तक! Translators: वि. स. वाळिंबे Publication: अभिजित प्रकाशन Language:…
-
Chapekar Parva By Dr Sachidanand Shevade Rs.130 Rs.110 In StockShips in 3 - 6 Daysमृत्युचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. तो सर्वांकडे मुळीच नसतो. त्यासाठी मातृभूमिबद्द्ल अपार प्रेम असावे लागते. परक्या शत्रूबद्दल उरात अपार चीड असावी लागते, स्वातंत्र्यलढ्यात एकट्या-दुकट्या इंग्रजाचे रक्त…
-
Dusare Mahayudha By V S Valinbe Rs.300 Rs.240 In StockShips in 3 - 7 Daysविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक राजकारणाची जडणघडण जाणून घेण्याच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाला विशेष महत्व प्राप्त झाले झालेले आहे. कारण हिटलरच्या आक्रमक हुकुमशाहीविरुद्ध झुंज घेण्यासाठी लढल्या गेलेल्या…
-
Faslela Kshan By V S Valinbe Rs.75 In StockShips in 2 - 6 Daysद गॉल याचा खून करायचा असे फ्रेंच अतिरेक्यांनी ठरवले. आपल्या या राष्ट्राध्यक्षाची हत्या करणे अशक्य नसले तरी अवघड आहे, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच, त्यांनी ही…Also available in: Faslela Kshan
-
Indira Gandhi: Bangalore Te Raibareli By V S Valinbe Rs.225 Rs.180 In StockShips in 2 - 6 Daysस्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील खळबळजनक कालखंड !…