ऐतिहासिक
-
Adnyat Gandhi By Narayanbhai Desai Rs.200 Rs.150 In StockShips in 2 - 5 Daysअज्ञात गांधी अचंबित करणाऱ्या बापूकथा महात्मा गांधी माहीत नाहीट असा माणूस आपल्या देशात सापडणं विरळा. पण आपल्यासारखाच सामान्य माणूस ‘महात्मा’ कसा बनू शकतो, याचं कोडं आपल्याला…
-
Mahanayak By Vishwas Patil Rs.400 Rs.348 In StockShips in 2 - 6 Daysनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!…
-
-
-
Chakravarti By Malati Dandekar Rs.150 Rs.135 In StockShips in 2 - 5 Daysचक्रवर्ती अशोकाच्या दीर्घ कारकीर्दीत राष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनातही अनेक बदल झाले. अनेक संक्रमणांचा पाया घातला गेला. अशोकाच्या व्यक्तिगत वैचारिक भूमिकेतही असेच मूलगामी परिवर्तन होत गेले.…
-
-
Kapatniti By Daji Panshikar Rs.140 Rs.112 In StockShips in 2 - 5 Daysराजा कसा असावा- सामर्थ्यवान, क्षमाशील, दयाळू, सात्त्विक, औदार्यपूर्ण हे सर्वसामान्य सूत्र. पण महाभारतातील धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कणिक या मंत्र्याला ते मान्य नव्हते. राज्याने राज्य राखण्यासाठी हर प्रकारे…
-
Mantravegala By Na Sa Inaamdar Rs.350 Rs.308 In StockShips in 3 - 6 Daysशेवटचा बाजीराव…Also available in: Mantravegala
-
Nazi Bhasmasuracha Udyast By V G Kanitkar Rs.350 Rs.315 In StockShips in 2 - 6 Days८ मे १९४५ या दिवशी म्हणजे ५ वर्षे, ८ महिने व ७ दिवसांनंतर दुसरे महायुद्ध संपले. तिसरे राईश गडपच झाले. जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला…
-
-
-
-
ग र ु ड झ े प By Vi Sa Walimbe Rs.125 Rs.106 In StockShips in 2 - 5 Days"मी सुभाषचंद्र बोस, आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी शपथ घेतो की, हिंदुस्थानला-माझ्या प्राणप्रिय मातृभूमीला आणि अडतीस कोटी देशबांधवांना स्वतंत्र करण्यासाठी, आझाद हिंद सरकारच्या वतीने आजपासून प्रवर्तित होत…
-
Vietnam Arth Aani Anartha By Vi Ga Kanitkar Rs.400 Rs.340 In StockShips in 2 - 5 Daysदुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर , व्हिएतनामला फ्रेंच साम्राज्यवाद्यांच्या जोखडातून आपली मान सोडवण्याची संधी प्राप्त झाली. फ्रेंच निघून गेले, परंतु तेथे सुरु झालेला अंतर्गत झगडा हा…
-
-